📅 : 5 Days
⏰ : 1 hour
💰 : 600/-
फेस योगा कार्यशाळेत काय समाविष्ट आहे ❣️
👉 स्किन केअर, फेशियल वर्कआउट, अँटी एजिंग मसाज, ऑईल क्लीन्सिंग, होममेड फेशियल
👉होममेड फेस पॅक, फेस सिरम आणि फ्रुट क्यूब्स.
👉 वॉटर थेरपी, स्पून मसाज
चमकदार त्वचा आणि शांत जीवनासाठी मुद्रा थेरपी
👉 याशिवाय हेल्थ विषयी बरेच काही.....
🛑 Pls note,
वर्क शॉप मध्ये शिकवलेल्या सगळ्या थेरपी, मसाज, फेशियल वर्कआऊट च्या नोट्स आणि व्हिडिओ देणार आहे.