BizFlyHighEmpower Your Skill-Based Business!https://www.bizflyhigh.com/s/66d5b8c66e3afe0024582c02/66e40f6e87ba21002b15d9ab/footer-logo-480x480.png
Office no.101,First floor,Wakad Business Bay,Wakad411057PuneIN
BizFlyHigh
Office no.101,First floor,Wakad Business Bay,WakadPune, IN
+919403890397https://www.bizflyhigh.com/s/66d5b8c66e3afe0024582c02/66e40f6e87ba21002b15d9ab/footer-logo-480x480.png"[email protected]
67b40fa01c739001ed4cba1dऑनलाइन फेस योगा वर्कशॉप – नैसर्गिक सौंदर्यासाठी 5 दिवसांचा विशेष कोर्सऑनलाइन फेस योगा वर्कशॉप – नैसर्गिक सौंदर्यासाठी 5 दिवसांचा विशेष कोर्स

तुमच्या त्वचेच्या नैसर्गिक चमकदारपणासाठी आणि आरोग्यासाठी खास संतुलन आनंद आयोजित फेस योगा वर्कशॉप! ऑनलाईन झूम वर्कशॉपच्या 44 व्या बॅचमध्ये सामील व्हा आणि फेस योगा, अँटी-एजिंग मसाज, नैसर्गिक त्वचा काळजी आणि आरोग्य सुधारणा यासंदर्भात सखोल मार्गदर्शन मिळवा.

📅 तारीख: 18 ते 22 फेब्रुवारी (5 दिवस)
वेळ: रात्री 9 ते 10

SKU-_NRWATEJB
INR600In Stock
11
Get Current LocationUsing GPS

Opps!

We are not yet in

ऑनलाइन फेस योगा वर्कशॉप – नैसर्गिक सौंदर्यासाठी 5 दिवसांचा विशेष कोर्स

Sold By : Santulan Anand
₹600
Free shipping on orders above ₹ 200

Features

  • ✔ फेस योगा आणि मसाज: त्वचेला टोन आणि ग्लो देण्यासाठी विशेष फेस वर्कआउट
  • ✔ दैनंदिन त्वचा काळजी: नैसर्गिक त्वचा दिनचर्या आणि होममेड फेस पॅक, सिरम, फ्रूट क्यूब्स
  • ✔ ऑईल क्लीन्सिंग आणि वॉटर थेरपी: त्वचेला हायड्रेटेड आणि डिटॉक्स करण्यासाठी नैसर्गिक उपाय
  • ✔ मुद्रा थेरपी: चमकदार त्वचा आणि शांत जीवनासाठी विशेष मुद्रा थेरपी
  • ✔ नैसर्गिक उपचार (Naturopathy Treatment): निद्रानाश, ॲसिडिटी, मायग्रेन, पाठदुखी, गॅसेस यावर प्रभावी घरगुती उपाय

Product Information

तुमच्या त्वचेच्या नैसर्गिक चमकदारपणासाठी आणि आरोग्यासाठी खास संतुलन आनंद आयोजित फेस योगा वर्कशॉप! ऑनलाईन झूम वर्कशॉपच्या 44 व्या बॅचमध्ये सामील व्हा आणि फेस योगा, अँटी-एजिंग मसाज, नैसर्गिक त्वचा काळजी आणि आरोग्य सुधारणा यासंदर्भात सखोल मार्गदर्शन मिळवा.

📅 तारीख: 18 ते 22 फेब्रुवारी (5 दिवस)
वेळ: रात्री 9 ते 10

Related Products

Recently Viewed

Customer Review

Be the first to review this product
0/5
Rate this product!