"संस्कार, श्लोक आणि एकाग्रतेचा समतोल!"
मुलांसाठी विशेष श्लोक संस्कार वर्ग – जिथे मंत्रपठणाद्वारे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक स्थैर्य वाढवण्यावर भर दिला जाईल.
📅 कालावधी: २५ दिवस
⏰ वेळ: संध्याकाळी ७ ते ८
💰 फी: ₹999/-
✅ मंत्र आणि श्लोक पठणाचे वैज्ञानिक महत्त्व
✅ परवचा, गायत्री मंत्र, गुरु मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र
✅ सरस्वती वंदना, गणेश मंत्र, अथर्वशीर्ष आणि मारुती स्तोत्र
✅ त्राटक शुद्धीक्रिया – एकाग्रता वाढवण्यासाठी प्रभावी साधना
✅ ओमकार जप – मनशांती आणि स्मरणशक्ती वृद्धीकरणासाठी विशेष तंत्र
✅ संस्कार आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष मार्गदर्शन
✨ श्लोक पठणाद्वारे मुलांच्या मानसिक विकासाला चालना द्या! ✨